सदस्य चर्चा:Prajakta pathare
स्वागत | Prajakta pathare, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Prajakta pathare, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४२ लेख आहे व १६१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण
[संपादन]मराठी विकिपीडिया संचिका ही संज्ञा file या अर्थाने वापरते. सर्व image,photo audio files विकिपीडियावर डावीकडील साधनपेटीत संचिका चढवा असा दुवा आहे.तीथे आपल्या संगणकावरील browse करून चढवण्याची व्यवस्था आहे.आढावा मध्ये फाईल कॉपीराईट नाही(प्रताधिकार मुक्त) असे नमुद करावे लागते.
माहीतगार १०:२८, ११ ऑगस्ट २००९ (UTC)
अंजन मधील चित्र
[संपादन].मागे म्हणल्या प्रमाणे चित्र नंतर तुमच्या कडून इंग्लिश कोलन एवजी विसर्ग चिन्ह टाईप झाले होते.मी दुरूस्त केले.
तुम्ही चढवलेल्या दुसर्या चित्राचे स्पेलिंग् लेखात पूर्ण लिहिले गेले नाही.तुम्ही चढवलेले चित्राचे स्पेलिंग [[चित्र:Rice.fields.jpg]] आहे आणि लेखात टाईप करताना [[चित्र:Rice.field.jpg]] s alphaabate कमी पडल्याचे दिसेल उत्तम भरवश्याचा उपाय म्हणजे चित्र चढवून झाल्या नंतर चित्रपानावरील नाव कॉपी पेस्ट केलेत तर वेळही वाचेल आणि कन्फ्यूजन टळेल.
धन्यवाद माहीतगार ११:३९, २४ ऑगस्ट २००९ (UTC)
जीवचौकटीचे सोपेकरण
[संपादन]१)बरीचशी मंडळी विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पपानावर डायरेक्टली पोहोचत आहेत.विकिपीडिया:साचे ही कल्पना पूर्ण पणे नवीन असते. त्यांना ती माहीत व्हावी आणि माहीत करून घेण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा. २) या विभागास प्राजक्ता आणि गाडगीळ सर आणिक कितीतरी बरीच तज्ञ मंडळी भेट देत आहेत. तुम्ही बदल कसे घडवले ते त्यांनाही जरूर सांगावेत, - परंतु तुम्हाला जे बदल जमले त्या बदलांना मर्यादा आहेत साचा:जीवचौकट च्या पॅरामीटर्सच्या बाहेर जाऊन ते बदल लेखात घडणार नाहीत.साचा:जीवचौकट पॅरामीटर्सच्या क्लिष्ट आहेत; ह्या मंडळींना दोन प्रामुख्याने अडचणी आहेत, यातील सध्याची जीवचौकटीत वापरलेले शब्द त्यांना जसेच्या तसे मान्य होणे अपेक्षीत नाही , दुसरे त्यांना नेमके मराठी शब्द कोणते वापरावयाचे यावर त्यांचा येत्या काळात बराच खल होत रहाणार आहे.आणि साचा:जीवचौकट किचकट पॅरामीटर्स रोज बदलणे शक्य होणार नाही म्हणून मी नवीन साचा:वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण प्रणालीची व्यवस्था केली आहे.
हि नवीन प्रणाली समजून घेण्याच्या आधी जीवचौकट मध्ये अडचणी का येत आहेत हे आधी समजावून घेऊ.
जीवचौकट हा साचा ज्या लेख पानात दिसतो त्यात तुम्ही माहिती भरता ती सोडून ते एक वस्तुत: प्रतिबिंब आहे. विकिपीडियातील सर्व विकिपीडिया:साचे आंतर्न्यासित (Transclude) झालेले एक प्रतिबिंब असतात.
समजा एका आरशात मी चंद्राची प्रतिमा पहात आहे बदल करण्याचे माझ्याकडे जे मार्ग आहेत एक मी चंद्र आरशात चंद्र जीथे दिसतो त्याच्याच बाजूला चांदणी चिटकवतो (सध्या आपल्या या चांदण्या चिटकत नव्हत्या त्या तुमच्या प्रयत्नामुळे जमत आहेत असे दिसते) ; परंतु मला मुळ चंद्राचाच आकार लहान मोठा करावयाचा असेल किंवा त्याचा रंग बदलणे इत्यादी बदल करावयाचे असतील तर ते चंद्रावरही करू शकतो.
आपला जीवचौकट साचा (चंद्र) आकाशातल्या चंद्रा सारखा दुर नाही तो विकिपीडियाच्या आतच आहे. विकिफ्डिया लेखातील वापरलेल्या साचांची यादी तो लेख संपादनासाठी उघडल्या नंतर लेखाच्या तळाशी दिसते.
आता आपण साचा:वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण कडे वळू
अपल्याला {{ वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण }} साचा येथे दिल्याप्रमाणे कोणत्याही वनस्पती लेखात लावता येईल , तो लावल्या नंतर लेखात उजवी कडे तो खालील प्रमाणे लेखाचे नाव आपोआप घेईल
Prajakta pathare |
---|
जीवचौकट (pathare/जीवचौकट संपादन)
वनस्पती प्रकल्प (संपादन)
|
उदाहरणे
- लेख बहावा
साचा:बहावा/चित्र जीवचौकट (संपादन)[लपवा]
साचा:बहावा/जीवचौकट वनस्पती प्रकल्प (संपादन)[दाखवा]
साचा:बहावा/चित्र ही लिंक उघडून तीथे आपल्याला बहाव्याचे चित्र जतन करता येईल.
त्यानंतर साचा:बहावा/जीवचौकट ही लिंक उघडून तीथे {{Subst:वनचौकट}} हे साचा:बहावा/जीवचौकट पानावर जतन करावयाचे आहे.त्या नंतर तुम्हाला वनचौकटीतील माहिती लेखात खालील प्रमाणे दिसेल. याचा फायदा असा की या तक्त्यातील माहिती साचा:बहावा/जीवचौकट येथे जाऊन कुणालाही सहज पणे बदलता येईल सध्याची नावे बदलणे/नवीन नावांची भर टाकणे/ नको असलेली नावे काढणे इत्यादी गोष्टी टेबल फॉर्मॅट असल्यामुळे सहज करता येतील.
एकदा का इंग्रजी -मराठी शब्दांचे प्रमाणी करण झालेकी नंतर आपल्याला आपल्या सवडीने तांत्रीक दृष्ट्या किचकट असलेल्या साचा:जीवचौकट चे प्रमाणीकरण प्राणी आणि वनस्पतीशास्त्र तज्ञांच्या सहमतीने घडवता येईल असा बेत आहे..
काही शंका / सुचना असतीलतर जरूर कळवणे
माहीतगार १२:०८, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
नव्या वनमालाचौकट ची अजून सोपी पर्यायी व्यवस्था
[संपादन]खालील प्रमाणे केवळ मराठी नाव ,शास्त्रीय नाव, कुळ हि तीनच जैविक वर्गीकरणे (तीन पॅरामीटर) असलेली अत्यंत सोपी वनमालाचौकट तुमच्या करिता बनवली खालील प्रमाणे ती चौकट आहे. जास्तीची जैविक वर्गीकरण पॅरामीटर जोडण्याकरिता नेमके कुठे जायचे ते तुम्हाला पानावरूनच दिसते.आणि ते तुमच्याकरिता अजून खूप सोपे केले आहे.
सोप्या याच्यातच आधी हवीती वर्गीकरण नावे स्वतःच जोडून घ्या म्हणजे माझ्या सारख्या वनस्पती शास्त्र माहित नसलेल्या व्यक्तिचे कन्फ्यूजन टळेल. तसेच वनमालाचौकट वापरून किमान दहा एक वनस्पतीचे तरी लेख बनवून घ्यावेत. त्यानंतर चौकट दिसण्यात कशी चांगली करून देईन.
{{वनमालाचौकट|
चित्र =
|मराठी नाव =
|शास्त्रीय नाव =
|कुळ =
}}
वरील गोष्ट जाई लेखात खालील प्रमाणे लिहिली
{{वनमालाचौकट|
चित्र =[[Image:Jasminum.JPG|thumb|जाईची फुले]]
|मराठी नाव =जाई
|शास्त्रीय नाव =Jasminum grandiflorum L.
|कुळ =Oleaceae
}}
ती खालील प्रमाणे दिसत आहे.
| |||
---|---|---|---|
शास्त्रीय नाव | Jasminum grandiflorum L. | ||
कुळ | Oleaceae | ||
[|येथे टिचकी मारून नवीन जोडावयाच्या जैविक वर्गिकरण गटाचे नाव येथेच का या ओळीतील मजकूर काढून लिहा सोबत समोरील तीहेरी महिरपी कंसातसुद्धा कॉपी पेस्ट करा] | {{{येथे टिचकी मारून नवीन जोडावयाच्या जैविक वर्गिकरण गटाचे नाव येथेच का या ओळीतील मजकूर काढून लिहा सोबत समोरील तीहेरी महिरपी कंसातसुद्धा कॉपी पेस्ट करा}}} |
अभिनंदन
[संपादन]नमस्कार Prajakta pathare,
मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.
- उपयोगी पाने
- विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून आणि विकिपीडिया:टाचण सोबत बाळगून तुमचा वेळ वाचवा.
- विकिपीडियात कसा असावा याबद्दल अधिक माहिती घ्या आणि विकिपीडियाची प्रगती पुढे कशी होईल याबद्दल विकिपीडिया:चावडी/प्रगती येथे आपले मत नोंदवा.
- मराठी विकिपीडियाच्या नियमित प्रबंधनात सहभाग घेण्याबद्दल विचार करावा.
- नियमित संपादनाबद्दल काही शंका असतील तर नेहमीचे प्रश्न, सहाय्य:संपादन, सहाय्य:प्रगत संपादन पाहा.
- मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगा आणि प्रवृत्त करा.
- मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
- ~~~~
प्रताधिकार?
[संपादन]आपण वर्ग:फुले पानावर वापरलेले चित्र:Flower structure.gif सकृतदर्शनी प्रताधिकारीत दिसते आहे. ते copy right free स्वरूपात उपलब्ध असल्यास त्या बद्दलचा संदर्भ लवकरात लवकर उपलब्ध करावा अथवा ते अनवधानाने वापरले असल्यास येथून वगळण्या करिता विकिपीडिया:प्रचालक यांना विनंती करावी.
प्रताधिकार रहीत चित्रे विकिपीडिया commons:वर विपूल प्रमाणावर उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करण्याबद्दलही विचार करावा. प्रिय विकिसदस्य,
विषयः प्रताधिकार संदर्भात
आपले मराठी विकिपीडियावरील योगदानाचा प्रयत्नाचे हार्दीक स्वागत आहे.आपल्या लेखनाचे प्राथमीक आवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.
आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडून लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादीत स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रिकरून घेणे उचित ठरते.
साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते महाराष्ट्र साहीत्य परिषद टिळकरोड पुणे येथे उपलब्ध होणे संभवते.
आपण प्रताधिकार बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती इतरत्र स्थानांतरीत करू शकता.आपली स्वतःची खात्री होई पर्यंत {{साचा:स्थानांतरीत१}} हा साचा तेथे लावावा.प्रताधिकार विषयक आपली खात्रि झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून ती आपण पुन्हा वापस मिळवू शकता.
आपले प्रताधिकार विषया संदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडीयेथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
आपले विनीत,
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
[संपादन]मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
[संपादन]नमस्कार Prajakta pathare,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
[संपादन]कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.