Jump to content

वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


उचित उपयोग प्रमणपत्र

[संपादन]

ही चित्रे, एका संस्थेचे/ कार्यक्रमाचे/ वस्तूचे/ व्यक्तीचे चित्र किंवा चिन्ह असून त्याचे प्रताधिकार राखीव आहेत. असे मानण्यात आले आहे, की अशा एखाद्या छोट्या अस्पष्ट (Low Resolution असलेल्या) चित्राचा मराठी विकिपीडियावर वापर - जो अमेरिकेतील ना-नफा तत्त्वावर चालणार्‍या विकिमीडिया फाउंडेशनच्या सर्व्हरांवर साठवून ठेवलेले आहे - केल्यास असा वापर हा उचित उपयोग ( Fair Use ) या अमेरिकेतील प्रताधिकार कायद्यातील तत्त्वाखाली करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त या चित्राचा इतर कुठलाही उपयोग (मराठी विकिपीडियावर अथवा इतरत्र), हा प्रताधिकार कायद्याचा भंग होऊ शकतो. कृपया अधिक माहितीसाठी विकिपीडिया अमुक्त मजकूर व विकिपीडिया लोगो पहा.

उपवर्ग

एकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.

ल

"उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे" वर्गातील माध्यमे

एकूण ६९ पैकी खालील ६९ संचिका या वर्गात आहेत.