विकिपीडिया:वनस्पती/नवे लेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकिपीडिया:वनस्पती(प्रकल्प)

Founded
१५ जुलै २००९

लघुपथ

सर्वसाधारण माहिती

दालन:वनस्पती

संपादन · बदल

वनस्पतिशास्त्रीय परिभाषा[संपादन]

अजूनही मराठीमध्ये प्रमाण परिभाषा अशी काहीही मान्य केली गेली नाही आहे. अशी परिभाषा देणाऱ्या कोशांपैकी काही प्रमुख कोश खालील प्रमाणे आहेत:

  1. N.B.Ranade (1916 onwards) The Twentieth Century English- Marathi Dictionary
  2. य.रा. दाते, चिं. ग. कर्वे. १९४८. शास्त्रीय परिभाषा कोश
  3. Raghu Vira. 1948 Elementary English- Indian Dictionary of Scientific Terms
  4. म. वि. आपटे १९६२ वनस्पतीशास्त्र परिभाषा कोश
  5. भाषा संचनालय, महाराष्ट्र शासन: जीवशास्त्र परिभाषा कोश-
  6. मराठी विश्वकोश खंड १८

ह्यांतील वेगवेगळे पारिभाषिक शब्द संकलित करून ते इंग्रजी विक्शनरीत भरले जात आहेत.

पारिभाषिक शब्द संकलक[संपादन]

इंग्लिश विक्शनरीवर
मराठी विक्शनरीवर