वर्ग:१०० पेक्षा अधिक संपादने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१०० पेक्षा अधिक संपादने पार पाडणार्‍या सदस्यांच्या चर्चा पानावर हा साचा लावता येईल.१०० पेक्षा अधिक संपादने पार पाडणार्‍या सदस्यांचे वर्गीकरण येथे उपलब्ध होऊ शकेल तसेच,नवख्या पण उत्साही संपादकांना पुढचे टप्पे अधिक सहज पणे अवगत होतील असा उद्देश आहे. {{शंभर संपादने}}


अभिनंदन[संपादन]

नमस्कार १०० पेक्षा अधिक संपादने,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने


विकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू
~~~~

उपवर्ग

या वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.

"१०० पेक्षा अधिक संपादने" वर्गातील लेख

एकूण २९ पैकी खालील २९ पाने या वर्गात आहेत.