साचा:Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)
- सदर Form I आणि प्रतिज्ञापत्र meta:Help:Form I & Affidavit (Customised for relinquishment of copyright as per 'free cultural work' definition) आणि meta:Requests for comment/Customised Version of Form I & Affidavit an option available under (Indian) Copyright act 1957 rules येथे सुधारणा सुचवल्या जाण्यासाठी निर्देशीत केले गेले आहे तेथे अथवा मराठी विकिपीडियावर येणाऱ्या सुचनांसाठी हा दस्तएवज अद्ययावत केला जाईल त्या त्या प्रमाणे लागू असेल.
Form I आणि प्रतिज्ञापत्र ( Affidavit मुक्त सांस्कृतीक कामांच्या व्याख्येनुसार प्रताधिकार त्यागासाठी अनुकुलीत)
[संपादन]- 'Form I' कॉपीराईट्स निबंधक, कॉपीराइट कार्यालय यांना उद्देशून आहे; म्हणजे copyrightॲटnic.in ; प्रतिज्ञापत्र (affidavit) भाग भारतीय कॉपीराइट कार्यालय, म्हणजे copyright@nic.in आणि permissions-commons@wikimedia.org येथील OTRS चमू (टीम) या दोन्ही इमेल ॲड्रेसना एकच इमेल एकाच वेळी पाठवता यावे या उद्देशाने बनवला आहे.
- इमेल पाठवण्यापुर्वी साचामधील लाल अक्षरातील सर्व मार्गदर्शक सुचना (कॉमेंट) वगळल्या आहेतना याची एकदा खात्री करून घ्या.
- साचा मजकुर लागू असणाऱ्या तुमच्या माहितीने (जसेकी नाव) भरा.
- कृपया सावधान: हा आंतरजालावर सार्वजनिक दृश्यता असण्याची शक्यता असलेल्या उद्घोषणेचा दस्तएवज आहे, आणि म्हणून निर्णय घेण्यापूर्वी जर, आपण सुयोग्य काळजी घेतली नाहीत तर पूर्ण वैध (खरे) नाव (गोपनीय ठेऊ इच्छित असलेल्या सदस्य खात्यासोबत ओळखले जाण्याची) आणि निवासी पत्ता अधिकृतपणे अथवा अपघाताने आंतरजालावर संबंधीत ऑथॉरिटीकडून उघडकीस येण्याची जोखीम असू शकते का हे तपासून पहा.
FORM I (इंग्रजी मसूदा) | अर्ज I (मराठी अनुवाद, संदर्भासाठी) |
---|---|
(Copyright Rules 2013; See rule 4) | (कॉपीराइट नियम 2013; नियम 4 पहा) |
To, The registrar of Copyrights Sir,
Place: Date: Signature :
|
प्रति, कॉपीराईट्स निबंधक सर,
ठिकाण: दिनांक: स्वाक्षरी: |
Form of Affidavit referred to above प्रतिज्ञापत्र स्वरूपात वरील उल्लेखास अनुसरून
[संपादन]मथळा मजकूर | मथळा मजकूर |
---|---|
I,,............................................................................................,of ( Full name in block letters ) |
मी,,............................................................................................, (ब्लॉक अक्षरे पूर्ण नाव) |
hereby or | याद्वारे किंवा |
(address) | (पत्ता) |
solemnly affirmaition state that - (1) I am the author of the work described in the statement below;
(3) I do here by relinquish my rights in the said work to the extent specified in the said statement : |
दृढ़तापूर्वक स्पष्ट करतो की - (1) खालील विधानात वर्णन केलेल्या कामाचा मी लेखक आहे ; |
STATEMENT | विधान : |
Description of the work: (a) Class of the work (Literary, Dramatic, Musical, Artistic, Cinematograph, Film, Sound Recording).
(b) The title of the work, if any;
(d) Language of the work if any;
(f) Year of the publication, if any; (fa) Registration No if document has been registered unders section 45 with copyright office.
|
काम वर्णन:
अ) कामाचा वर्ग (साहित्य, नाटक, संगीत, कला, सिनेमॅटोग्राफी, चित्रपट, ध्वनी रेकॉर्डिंग). |
help
[संपादन]Type of Work | Applicable subtypes | Applicable sections |
---|---|---|
Artistic | उदाहरण | उदाहरण |
Literary | उदाहरण | उदाहरण |
Dramatic | उदाहरण | उदाहरण |
Cinematograph | उदाहरण | उदाहरण |
Film | उदाहरण | उदाहरण |
Musical | उदाहरण | उदाहरण |
Sound Recording | उदाहरण | उदाहरण |