विकिपीडिया:वनस्पती/संपर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकिपीडिया:वनस्पती(प्रकल्प)

Founded
१५ जुलै २००९

लघुपथ

सर्वसाधारण माहिती





दालन:वनस्पती

संपादन · बदल






विकिपीडिया:वनस्पती संपर्क विभागाचे उद्देश -नवे सहभाग इच्छूक सदस्य आकर्षित करणे, अपेक्षीत कार्ये पूर्ण करण्यासाठी सदस्यांमध्ये देवाणघेवाणीत सुलभता आणणे.

निमंत्रण साचा[संपादन]

जर कोणी संपादक विकिप्रकल्प संबंधीत लेखात काही योगदान करीत असेल तर त्यांच्या चर्चा पानावर हा खालील साचा टाकल्यास, त्यांना, या कामात, आपल्याशी विप्र:वने येथे जुळण्याबद्दल विनंती करता येते.

{{subst:वनीया}} हा साचा त्यांच्या चर्चा पानावर लावा. You must subst the template. आपली सही या साच्यात अंतर्भूत आहे.

स्वागत साचा[संपादन]

जे सदस्य प्रकल्पाच्या सदस्य यादीत स्वत:चे सदस्य नाव नमुद करतील, त्यांच्या चर्चा पानावर. {{subst:स्वागतविप्रवने}} हा साचा वापरावा

तज्ज्ञांशी संपर्क[संपादन]

नमुना संवर्धन पत्र[संपादन]

मराठी[संपादन]

नमस्कार,

वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-संबधित क्षेत्रातील आपली रूची व योगदान पाहून आनंद वाटला. इंटरनेटवरील वनस्पती संबंधीत लेखांचा आवाका आणि गुणवत्ता सुधारावी तसेच जनुक कोशांचे संवर्धन व्हावे या हेतूने 'विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पाची आखणी केली आहे आपण या विकिपीडिया:प्रकल्पात लेखन योगदान करून या प्रकल्पाचा हिस्सा व्हावेत या दृष्टीने मी आपणास हे निमंत्रण पाठवत आहे.

या प्रकल्पात सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल तर, कृपया दालन:वनस्पती आणि संबधीत प्रकल्प पानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी हि नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद!

आपला एक नम्र मराठी वनस्पतीमित्र
माहीतगार
विशेष मार्गदर्शन: श्री. माधव गाडगीळ (ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र वैज्ञानिक आणि निमंत्रक 'जनुक कोश')
संबधित दुवे: