संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद
आर्थिक व सामाजिक परिषदेचे भवन
प्रकार मुख्य अंग
स्थिती कार्यरत
स्थापना इ.स. १९४५
मुख्यालय न्यू यॉर्क शहर
संकेतस्थळ www.un.org/ecosoc

संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद (इंग्लिश: United Nations Economic and Social Council) हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख ६ अंगांपैकी एक आहे. ही परिषद संयुक्त राष्टांच्या १४ महत्त्वाच्या समित्यांच्या आर्थिक व इतर कामकाजांचे सुचालन करते. ५४ सदस्य असलेल्या ह्या परिषदेची सभा दरवर्षी जुलै महिन्यात चार आठवडे चालते.

जगातील आर्थिक समस्या व धोरणांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद हा एक प्रमुख मंच आहे. १९९८ सालापासून ह्या परिषदेमार्फत अनेक देशांचे अर्थमंत्री, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक ह्यांदरम्यान संवाद घडवून आणला जातो. सध्याच्या घडीला स्लोव्हाकिया देशाचे राजदूत मिलोस कोतेरेक हे आर्थिक व सामाजिक परिषदेचे प्रमुख आहेत.

सदस्य[संपादन]

आर्थिक व सामाजिक परिषदेमधील ५४ सदस्य देश आमसभेतून निवडले जातात.

आफ्रिका (१४) आशिया (११) पूर्व युरोप (६) लॅटिन अमेरिकाकॅरिबियन (१०) पश्चिम युरोप व इतर (१३)
कामेरून ध्वज कामेरून बांगलादेश ध्वज बांगलादेश एस्टोनिया ध्वज एस्टोनिया आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
Flag of the Comoros कोमोरोस Flag of the People's Republic of China चीन मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा Flag of the Bahamas बहामास बेल्जियम ध्वज बेल्जियम
कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर भारत ध्वज भारत पोलंड ध्वज पोलंड ब्राझील ध्वज ब्राझील कॅनडा ध्वज कॅनडा
इजिप्त ध्वज इजिप्त इराक ध्वज इराक रशिया ध्वज रशिया चिली ध्वज चिली फिनलंड ध्वज फिनलंड
गॅबन ध्वज गॅबन जपान ध्वज जपान स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया ग्वातेमाला ध्वज ग्वातेमाला फ्रान्स ध्वज फ्रान्स
घाना ध्वज घाना मंगोलिया ध्वज मंगोलिया युक्रेन ध्वज युक्रेन पेरू ध्वज पेरू जर्मनी ध्वज जर्मनी
गिनी-बिसाउ ध्वज गिनी-बिसाउ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान सेंट किट्स आणि नेव्हिस ध्वज सेंट किट्स आणि नेव्हिस इटली ध्वज इटली
मॉरिशस ध्वज मॉरिशस Flag of the Philippines फिलिपिन्स सेंट लुसिया ध्वज सेंट लुसिया लिश्टनस्टाइन ध्वज लिश्टनस्टाइन
मलावी ध्वज मलावी कतार ध्वज कतार उरुग्वे ध्वज उरुग्वे माल्टा ध्वज माल्टा
मोरोक्को ध्वज मोरोक्को दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला नॉर्वे ध्वज नॉर्वे
नामिबिया ध्वज नामिबिया सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
रवांडा ध्वज रवांडा Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
सेनेगाल ध्वज सेनेगाल Flag of the United States अमेरिका
झांबिया ध्वज झांबिया

विशेष संस्था[संपादन]

संयुक्त राष्ट्रांच्या खालील विशेष संस्था आर्थिक व सामाजिक परिषदेमार्फत चालवल्या जातात.

बाह्य दुवे[संपादन]

  • "संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद - अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)