आंतरराष्ट्रीय न्यायालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आंतरराष्ट्रीय न्यायालय
International Court of Justice
Cour internationale de justice

संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज
संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज

शांतता भवन
शांतता भवन

स्थापना १९४५
मुख्यालय हेग, Flag of the Netherlands नेदरलँड्स
अध्यक्ष रॉनी अब्राहम
वेबसाईट www.icj-cij.org

आंतरराष्ट्रीय न्यायालय (इंग्लिश: International Court of Justice, फ्रेंच: Cour internationale de justice) हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक अंग आहे. नेदरलँड्समधील हेग ह्या शहरात हे न्यायालय स्थित आहे. आंतरराष्ट्रीय कायदेशीर विवाद व तंटे सोडवणे हे ह्या न्यायालयाचे मुख्य कार्य आहे.