संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती
Appearance
संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती United Nations Human Rights Council (इंग्रजी) | |
---|---|
प्रकार | समिती |
स्थिती | कार्यरत |
स्थापना | इ.स. २००६ |
मुख्यालय | जिनिव्हा |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
पालक संस्था | संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय |
संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक समिती आहे. ही समिती जगभर मानवी हक्कांची पायमल्ली थांबवण्याचा प्रयत्न करते. २००६ साली स्थापन झालेल्या ह्या समितीच्या कामावर अनेक वेळा टीका झाली आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती - अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)