केव्हिन कसुझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केविन कसुझा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

केव्हिन तातेंदा कसुझा (२० जून, १९९३:मुटारे, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]

हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "केव्हिन कसुझा". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.