शेन मोझली
Appearance
(शेन मोसले या पानावरून पुनर्निर्देशित)
शेन मोझली (११ एप्रिल, १९९४:बार्बाडोस - हयात) हा वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.