फिलो वॉलेस
Appearance
(फिलो वॅलेस या पानावरून पुनर्निर्देशित)
Barbados cricketer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | ऑगस्ट २, इ.स. १९७० | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
![]() |
फिलो अल्फान्सो वॉलेस (२ ऑगस्ट, १९७०:बार्बाडोस - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९९१ ते २००० दरम्यान ७ कसोटी आणि ३३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे