"अंबा-अंबिका लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''अंबा-अंबिका लेणी''' ही महाराष्ट्राच्या [[पुणे]] जिल्ह्यातील [[मंचर]] तालुक्यामध्ये असलेली लेणी आहे. इ.स.पू. पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेल्या आहेत. यात [[विहार]], [[चैत्यगृह]], पाण्याची कुंडे यासारखी ३३ खोदकामे दिसून येतात. |
'''अंबा-अंबिका लेणी''' ही महाराष्ट्राच्या [[पुणे]] जिल्ह्यातील [[मंचर]] तालुक्यामध्ये असलेली लेणी आहे. इ.स.पू. पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेल्या आहेत. यात बौद्ध [[विहार]], [[चैत्यगृह]], पाण्याची कुंडे यासारखी ३३ खोदकामे दिसून येतात. |
||
== स्वरूप == |
== स्वरूप == |
१७:२४, २० जुलै २०१७ ची आवृत्ती
अंबा-अंबिका लेणी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यामध्ये असलेली लेणी आहे. इ.स.पू. पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेल्या आहेत. यात बौद्ध विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे यासारखी ३३ खोदकामे दिसून येतात.
स्वरूप
या लेणीत जैन क्षेत्रपाल, जैन देवी चक्रेश्वरी कोरलेली आढळते. जैनांचे प्रथम तीर्थकर, बावीसावे तीर्थकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती येथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला 'अंबा-अंबिका' असे नाव मिळाले आहे.
शिलालेख
शिलालेख वाचनातून या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) असावे हे लक्षात येते.
बाह्य दुवे
हेही पहा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |