"बावनथडी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
}} |
}} |
||
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] नागपूर जिल्ह्याच्या ईशान्य सरहद्दीवरून जाणारी आणि [[गोंदिया]] व [[भंडारा]] या जिल्ह्यांतून वाहणारी नदी आहे. तिचा उगम मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातल्या परसवाडा डोंगरात आहे. पूर्वी एखाद्या मोठा नाल्यासारखी असणारी बावनखडी मध्य प्रदेशातील वाळू उपश्याच्या अतिरेकामुळे मोठी नदी झाली आहे. हिला दरवर्षी पूर येतो आणि महाराष्ट्रातल्या बपेरा गावातील शेतजमीन वाहून जाते. ही नदी पुढे जाऊन [[वैनगंगा नदी]]ला मिळते. |
|||
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[गोंदिया]] जिल्ह्यातील एक नदी आहे. |
|||
या नदीवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांची सरकारे संयुक्तपणे, बावनथडी प्रकल्प(राजीवसागर) नावाचे धरण बांधीत आहेत. |
|||
पहा: [[जिल्हावार नद्या]] |
|||
[[वर्ग: गोंदिया जिल्ह्यातल्या नद्या]][[वर्ग: नागपूर जिल्ह्यातल्या नद्या][[वर्ग: भंडारा जिल्ह्यातल्यानद्या]] |
|||
{{भारतातील नद्या}} |
{{भारतातील नद्या}} |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२२:३२, १४ एप्रिल २०१२ ची आवृत्ती
बावनथडी नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | गोंदिया जिल्हा, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र |
बावनथडी नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याच्या ईशान्य सरहद्दीवरून जाणारी आणि गोंदिया व भंडारा या जिल्ह्यांतून वाहणारी नदी आहे. तिचा उगम मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातल्या परसवाडा डोंगरात आहे. पूर्वी एखाद्या मोठा नाल्यासारखी असणारी बावनखडी मध्य प्रदेशातील वाळू उपश्याच्या अतिरेकामुळे मोठी नदी झाली आहे. हिला दरवर्षी पूर येतो आणि महाराष्ट्रातल्या बपेरा गावातील शेतजमीन वाहून जाते. ही नदी पुढे जाऊन वैनगंगा नदीला मिळते.
या नदीवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांची सरकारे संयुक्तपणे, बावनथडी प्रकल्प(राजीवसागर) नावाचे धरण बांधीत आहेत.
पहा: जिल्हावार नद्या[[वर्ग: नागपूर जिल्ह्यातल्या नद्या]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |