"भातसा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
}} |
}} |
||
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[ठाणे]] जिल्ह्यातील एक नदी आहे. या |
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[ठाणे]] जिल्ह्यातील एक नदी आहे. हिला भातसई असेही म्हणतात. भातसा नदीला [[चोरणा नदी]], [[भारंगी नदी]] आणि [[भुमरी नदी]] या उपनद्या येऊन मिळतात. त्यांतल्या चोरणा आणि भातसा या नद्यांच्या संगमावर बांधलेल्या धरणाला [[भातसा]] धरण म्हणतात. ह्या धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो आणि वीज निर्मितीही होते. धरणाची माहिती [[भातसा]] या पानावर आहे. |
||
{{भारतातील नद्या}} |
{{भारतातील नद्या}} |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२३:५९, ११ एप्रिल २०१२ ची आवृत्ती
भातसा नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र |
भातसा नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिला भातसई असेही म्हणतात. भातसा नदीला चोरणा नदी, भारंगी नदी आणि भुमरी नदी या उपनद्या येऊन मिळतात. त्यांतल्या चोरणा आणि भातसा या नद्यांच्या संगमावर बांधलेल्या धरणाला भातसा धरण म्हणतात. ह्या धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो आणि वीज निर्मितीही होते. धरणाची माहिती भातसा या पानावर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |