"सैफ अली खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''सैफ अली खान''' (जन्म: १६ ऑगस्ट १९७०) हा [[भारत]]ामधील एक आघाडीचा सिने-[[अभिनेता]] व निर्माता आहे. [[क्रिकेट]]पटू [[मन्सूर अली खान पटौदी]] व [[बॉलिवूड]] अभिनेत्री [[शर्मिला टागोर]] ह्यांचा मुलगा असलेल्या सैफने १९९२ सालच्या [[परंपरा (हिंदी चित्रपट)|परंपरा]] ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा [[फिल्मफेअर पुरस्कार]] व एक [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] इत्यादी अनेक [[पुरस्कार]] मिळाले आहेत. २०१० साली सैफचा [[भारत सरकार]]ने [[पद्मश्री पुरस्कार]] देऊन गौरव केला. आज सैफ खान भारतामधील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो. सैफ अली खान यांची मुलगी [[सारा अली खान]] सुद्धा बॉलिवूड अभिनेत्री आहे.
'''सैफ अली खान''' (जन्म: १६ ऑगस्ट १९७०) हा [[भारत]]ामधील एक आघाडीचा सिने-[[अभिनेता]] व निर्माता आहे. [[क्रिकेट]]पटू [[मन्सूर अली खान पटौदी]] व [[बॉलिवूड]] अभिनेत्री [[शर्मिला टागोर]] ह्यांचा मुलगा असलेल्या सैफने १९९२ सालच्या [[परंपरा (हिंदी चित्रपट)|परंपरा]] ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा [[फिल्मफेअर पुरस्कार]] व एक [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] इत्यादी अनेक [[पुरस्कार]] मिळाले आहेत. २०१० साली सैफचा [[भारत सरकार]]ने [[पद्मश्री पुरस्कार]] देऊन गौरव केला. आज सैफ खान भारतामधील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो.
सैफ अली खान यांची मुलगी पत्नी [[करीना कपूर]] [[सारा अली खान]] सुद्धा बॉलिवूड अभिनेत्री आहेत.

सैफ अली खान हा नास्तिक आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, ” खऱ्या आयुष्यात मी नास्तिक आहे. याबाबतीत मी धर्मनिरपेक्ष आहे.  धर्मासारख्या गोष्टीमुळे माझी चिंता वाढते कारण त्यामुळे नंतरच्या जीवनावर प्रभाव पडतो . मला वाटतं धर्मामुळे माझा देव, तुमचा देव, कुणाचा देव चांगला आणि योग्य अशा समस्या उद्भवू लागतात. मी प्रार्थना करतो आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करतो. मी जास्त आध्यात्मिक आहे.” असे सैफ म्हणाला.


==चित्रपट यादी==
==चित्रपट यादी==

१६:१२, १० सप्टेंबर २०२१ ची आवृत्ती

सैफ अली खान
जन्म १६ ऑगस्ट, १९७० (1970-08-16) (वय: ५३)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, निर्माता
कारकीर्दीचा काळ १९९२ - चालू
वडील मन्सूर अली खान पटौडी
आई शर्मिला टागोर
पत्नी अमृता सिंग (१९९१-२००४)
करीना कपूर (२०१२-चालू)
नातेवाईक सोहा अली खान (बहीण)

सैफ अली खान (जन्म: १६ ऑगस्ट १९७०) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदीबॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर ह्यांचा मुलगा असलेल्या सैफने १९९२ सालच्या परंपरा ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कार व एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१० साली सैफचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. आज सैफ खान भारतामधील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो.

सैफ अली खान यांची मुलगी पत्नी करीना कपूर सारा अली खान सुद्धा बॉलिवूड अभिनेत्री आहेत.

सैफ अली खान हा नास्तिक आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, ” खऱ्या आयुष्यात मी नास्तिक आहे. याबाबतीत मी धर्मनिरपेक्ष आहे.  धर्मासारख्या गोष्टीमुळे माझी चिंता वाढते कारण त्यामुळे नंतरच्या जीवनावर प्रभाव पडतो . मला वाटतं धर्मामुळे माझा देव, तुमचा देव, कुणाचा देव चांगला आणि योग्य अशा समस्या उद्भवू लागतात. मी प्रार्थना करतो आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करतो. मी जास्त आध्यात्मिक आहे.” असे सैफ म्हणाला.

चित्रपट यादी

वर्ष चित्रपट पुरस्कार
१९९२ परंपरा
१९९३ आशिक आवारा फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
१९९३ पेहचान
१९९४ इम्तिहान
१९९४ ये दिल्लगी
१९९४ मैं खिलाडी तू अनाडी
१९९४ यार गद्दार
१९९४ आओ प्यार करें
१९९५ सुरक्षा
१९९६ एक था राजा
१९९६ बंबई का बाबू
१९९६ तू चोर मैं सिपाही
१९९६ दिल तेरा दीवाना
१९९७ हमेशा
१९९७ उडान
१९९८ कीमत
१९९८ हमसे बढकर कौन
१९९९ ये है मुंबई मेरी जान
१९९९ कच्चे धागे
१९९९ आरजू
१९९९ बिवी नं. १
१९९९ हम साथ साथ हैं
२००० सनम तेरी कसम
२००० क्या कहना
२००१ लव्ह के लिये कुछ भी करेगा
२००१ दिल चाहता है
२००१ रहना है तेरे दिल में
२००२ ना तुम जानो ना हम
२००३ डरना मना है
२००३ कल हो ना हो फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
२००३ एल.ओ.सी. कारगिल
२००४ एक हसीना थी
२००४ हम तुम राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता
२००५ परिणीता
२००५ सलाम नमस्ते
२००६ बीईंग सायरस
२००६ ओंकारा
२००७ एकलव्य
२००७ नेहले पे देहला
२००७ ता रा रम पम
२००८ रेस
२००८ टशन
२००८ वूडस्टॉक व्हिला
२००८ थोडा प्यार थोडा मॅजिक
२००९ लव्ह आज कल
२००९ कुर्बान
२०११ आरक्षण
२०१२ एजंट विनोद
२०१२ कॉकटेल
२०१३ रेस २
२०१३ गो गोवा गॉन
२०१३ बुलेट राजा

बाह्य दुवे