पी.जे. अँटोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पी.जे. अन्टोनी या पानावरून पुनर्निर्देशित)

पी.जे. ॲंटोनी हे केरळमधील व्यावसायिक चित्रपट आणि नाट्यअभिनेते होते. यांना १९७४मध्ये निर्माल्यम या चित्रपटातील अभिनयाबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.