नसिरुद्दीन शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नसीरुद्दीन शाह या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
नसिरुद्दीन शाह
नसिरुद्दीन शाह
जन्म नसिरुद्दीन शाह
२० जुलै १९५०
बाराबांकी, उत्तरप्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९७५ पासून
भाषा ऊर्दू, हिंदी भाषा
प्रमुख चित्रपट चाहत, सरहद
पुरस्कार पद्मभूषण
वडील जन फिशान खान
पत्नी रत्ना
अपत्ये हिबा, इमाद, विवान

नसिरुद्दीन शाह हे एक बॉलिवुडमधील अभिनेते व दिग्दर्शक आहेत.

आत्मचरित्र[संपादन]

'And Then One Day : A Memoir' हे नसीरुद्दीन शाह यांचे आत्मचरित्र आहे.