उत्तमकुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्तम कुमार या पानावरून पुनर्निर्देशित)
उत्तमकुमार
उत्तमकुमार
जन्म उत्तमकुमार
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

अरुणकुमार चटर्जी ऊर्फ उत्तमकुमार (बंगाली: উত্তম কুমার) (सप्टेंबर ३, इ.स. १९२६ - जुलै २४, इ.स. १९८०) हा बंगाली चित्रपटांमधील अभिनेता होता. तो काही चित्रपटांचा दिग्दर्शक व निर्माता होता. बंगाली भाषेमधील चित्रपटांशिवाय काही हिंदी चित्रपटांमधूनही त्याने अभिनय केला.

बाह्य दुवे[संपादन]