साचा चर्चा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडियावरील साचा {{Navbox}} हा बराच जुना असण्याची शक्यता आहे त्यानंतर इंग्रजी विपीवर या साच्यात बदलही झालेला असू शकतो त्यामुळे मराठी विपीवरच्या {{Navbox}} मध्ये {{{ listclass |}}} हे पॅरामीटर नाही म्हणून या साच्यात | listclass = hlist (म्हणजेच horizontal list) ही value दृश्यमान होऊ शकत नाही व साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता या साच्याची दृश्यमान लांबी ऊंची नाहक वाढलेली दिसते.

{{Navbox}} च्या सुरुवातीलाच <!-- Please do not edit without discussion first as this is a VERY complex template. --> हा संदेश दिलेला असल्याने तिथे बदल करण्याच्या मागे न लागता मी येथे दोन उपाय सुचवतो.

१. {{Navbox}} मध्ये {{{ listclass |}}} हे पॅरामीटर add करावे. त्यासाठीचे कोड इंग्रजी विकिपीडियावरून आयात केले तरी चालतील. (याचा फायदा म्हणजे इंग्रजी विकिपीडियावरचे इतर अनेक साचे आयात केल्यावर होईल.)

२. (पहिला उपाय जर कुणी केला नाही तर मात्र हा दुसरा उपाय करावा.) साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता या साच्यातील list मध्ये वापरलेल्या Asterisk * ऐवजी {{·}} किंवा {{•}} हे साचे list मधील नावे अनुक्रमे dot किंवा bullet ने horizontally separate करण्यासाठी वापरावे म्हणजे साचा सुटसुटीत दिसेल.

-संतोष दहिवळ (चर्चा) ०२:१५, २ जुलै २०१२ (IST)[reply]

संतोषच्या प्रस्तावाला पाठिंबा.
त्यानुसार प्रयत्न केला आहे, जर काही हरकत नसेल तर मूळ साचा बदलता येईल.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०७:५६, २ जुलै २०१२ (IST)[reply]

वरील साचा नीट दिसत आहे. कृपया साच्यात योग्य ते बदल करावेत.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०९:५३, २ जुलै २०१२ (IST)[reply]