फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. १९८९ साली ह पुरस्कार देण्यास सुरूवात झाली.

आमिर खानला हा पुरस्कार सर्वप्रथम मिळाला.

यादी[संपादन]