Jump to content

मनोज बाजपेयी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मनोज बाजपेयी
जन्म २३ एप्रिल, १९६९ (1969-04-23) (वय: ५५)
बेलवा, पश्चिम चंपारण, बिहार
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
पुरस्कार पद्मश्री
पत्नी

मनोज बाजपेयी (२३ एप्रिल, १९६९ - ) हा भारतीय चित्रपट अभिनेता आहे. हा मुख्यत्वे हिंदी चित्रपटांतून अभिनय करतो. याने काही तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतूनही कामे केली आहेत.

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पद्म पुरस्कार यादी". २८ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.