Jump to content

"मार्गशीर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''{{लेखनाव}}''' हा एक भारतीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षातील नववा महिना आहे.यालाच अग्रहायण असेही म्हटले जाते. हा ३० दिवसांचा असतो.हा महिना सर्वोत्तम आहे असे [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाने]] [[भगवद्‌गीता|भगवद्‌गीतेत]] सांगीतले आहे. (मासानां मार्गशीर्षोहम् |)
'''{{लेखनाव}}''' हा भारतीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षातील नववा महिना आहे. यालाच अग्रहायण असेही म्हटले जाते. हा ३० दिवसांचा असतो.

हा हिंदू पंचांगाप्रमाणेही ९वा महिना आहे. हा महिना सर्वोत्तम आहे असे [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाने]] [[भगवद्‌गीता|भगवद्‌गीतेत]] सांगितले आहे. (मासानां मार्गशीर्षोहम् |) बहुधा मार्गशीर्ष महिन्यात केव्हातरी सूर्य धनुराशीत प्रवेश करतो. त्यादिवशी धनुर्मास आणि खरमास सुरू होतात.

==मार्गशीर्ष महिन्यातील महात्त्वाचे दिवस==
* शुक्ल प्रतिपदा : देव दीपावली; मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव प्रारंभ (चंपा षष्ठीच्या नवरात्राची सुरुवात)
* शुक्ल षष्ठी : चंपा षष्ठी. मार्तंड भैरव नवरात्राचा शेवटचा दिवस.
* शुक्ल सप्तमी : मित्र सप्तमी
* शुक्ल नवमी : महानंदा नवमी
* शुक्ल एकादशी : मोक्षदा एकादशी; गीता जयंती
* पौर्णिमा : दत्त जयंती; अन्नपूर्ण जयंती
* कृष्ण एकादशी : सफला एकादशी



{{भारतीय दिनदर्शिका महिना|मार्गशीर्ष|कार्तिक|पौष|}}
{{भारतीय दिनदर्शिका महिना|मार्गशीर्ष|कार्तिक|पौष|}}

२२:२३, २५ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

मार्गशीर्ष हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना आहे. यालाच अग्रहायण असेही म्हटले जाते. हा ३० दिवसांचा असतो.

हा हिंदू पंचांगाप्रमाणेही ९वा महिना आहे. हा महिना सर्वोत्तम आहे असे श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत सांगितले आहे. (मासानां मार्गशीर्षोहम् |) बहुधा मार्गशीर्ष महिन्यात केव्हातरी सूर्य धनुराशीत प्रवेश करतो. त्यादिवशी धनुर्मास आणि खरमास सुरू होतात.

मार्गशीर्ष महिन्यातील महात्त्वाचे दिवस

  • शुक्ल प्रतिपदा : देव दीपावली; मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव प्रारंभ (चंपा षष्ठीच्या नवरात्राची सुरुवात)
  • शुक्ल षष्ठी : चंपा षष्ठी. मार्तंड भैरव नवरात्राचा शेवटचा दिवस.
  • शुक्ल सप्तमी : मित्र सप्तमी
  • शुक्ल नवमी : महानंदा नवमी
  • शुक्ल एकादशी : मोक्षदा एकादशी; गीता जयंती
  • पौर्णिमा : दत्त जयंती; अन्नपूर्ण जयंती
  • कृष्ण एकादशी : सफला एकादशी


हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  मार्गशीर्ष महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या