मार्गशीर्ष शुद्ध पंचमी
Jump to navigation
Jump to search
मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे.
या दिवशी नागदिवाळी साजरी करण्याची प्रथा महाराष्ट्राच्या काही भागात आहे.
या दिवसाला नागपूजा पंचमी, विवाह पंचमी, विहार पंचमी, बांके बिहारी प्रकट पंचमी हीही नावे आहेत. य
याच दिवशी अयोध्येतील वैश्य समाज रामाचा जन्मोत्सव साजरा करतो. त्या दिवसाला तेथे अगहन पंचमी म्हणतात.