Jump to content

"आषाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६: ओळ ६:


== आषाढ महिन्यातील महत्त्वाचे दिवस ==
== आषाढ महिन्यातील महत्त्वाचे दिवस ==
* आषाढ शुक्ल प्रतिपदा : एका गुप्त नवरात्राची सुरुवात (दुसरे गुप्त नवरात्र माघ महिन्यात असते.)
* आषाढ़ शुक्ल द्वितीया(पुष्यनक्षत्रयुक्त) : रथयात्रा प्रारंभ (ओरिसा)<ref name=":0" />
* आषाढ़ शुक्ल द्वितीया(पुष्यनक्षत्रयुक्त) : रथयात्रा प्रारंभ (ओरिसा)<ref name=":0" />
* आषाढ शुद्ध एकादशी : शयनी एकादशी- देवशयनी एकादशी-पंढरपूर यात्रा-चातुर्मास प्रारंभ.
* आषाढ शुद्ध एकादशी : शयनी एकादशी- देवशयनी एकादशी-पंढरपूर यात्रा-चातुर्मास प्रारंभ.

२२:५३, ९ जुलै २०१९ ची आवृत्ती

आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा हिंदू पंचांगाातील आषाढ सुरू असतो[]. भारतीय सरकारी पंचांगाप्रमाणे २२ जून ते २२ जुलै या काळात आषाढ महिना असतो.

नावाचा इतिहास

आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढानक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे.[] या महिन्याला 'शुचि' असेही म्हटले जाते.[]

आषाढ महिन्यातील महत्त्वाचे दिवस

  • आषाढ शुक्ल प्रतिपदा : एका गुप्त नवरात्राची सुरुवात (दुसरे गुप्त नवरात्र माघ महिन्यात असते.)
  • आषाढ़ शुक्ल द्वितीया(पुष्यनक्षत्रयुक्त) : रथयात्रा प्रारंभ (ओरिसा)[]
  • आषाढ शुद्ध एकादशी : शयनी एकादशी- देवशयनी एकादशी-पंढरपूर यात्रा-चातुर्मास प्रारंभ.
  • आषाढ पौर्णिमा : गुरुपौर्णिमा-व्यासपौर्णिमा.
  • आषाढ वद्य एकादशी : कामिका एकादशी
  • अमावास्या- दिव्याची आवस
  • कोकिलाव्रत : ज्यावर्षी अधिक आषाढ असतो, त्या वर्षी निज पौर्णिमेपासून पुढे एक महिना.



संदर्भ

  1. ^ a b c d जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२०००). भारतीय संस्कृती कोश खंड १. भारतीय संस्कृतिकोश मंडळ.