साचा चर्चा:निर्माणाधीन
Appearance
नारसिकर जी, वेळ UTC मध्ये आहे. त्याला IST मध्ये कसे करावे लागेल? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:४०, २ ऑगस्ट २०१८ (IST)
बदल विनंती
[संपादन]निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.
या साच्याच्या संदेशात खाली ठळक अक्षरात दाखवलेले बदल करण्याची विनंती करत आहे. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १०:३२, १३ ऑगस्ट २०१८ (IST)
जर आपणास या लेखाच्या उल्लेखनीयतेबद्दल शंका असेल , किंवा इतर काही शंका असतील तर, कृपया या लेखाचे चर्चा पानावर अथवा या पानाचे लेखकाशी त्याची आधी चर्चा करा.संपादन विसंवाद व इतर शंका/गोंधळ टाळण्यासाठी, या पानाच्या लेखकाची अशी विनंती आहे की या पानावर काही कालावधीसाठी कृपया विनाकारण संपादन / संपादने करू नये.
झाले. धन्यवाद आवश्यक बदल केले आहे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:०५, १३ ऑगस्ट २०१८ (IST)
कालावधी
[संपादन]@अभय नातू, @Tiven2240, @सदस्य:Sandesh9822 एखाद्या लेखावरील सदरील साचाचा कालावधी किती असावा?- संतोष गोरे ( 💬 ) २१:३१, २१ सप्टेंबर २०२४ (IST)
- नेमके किती दिवस, महिने असावा याला अजून काही संकेत ठरविलेला नाही. ढोबळमानाने काही निकष --
- किमान २ आठवड्यांचा विनासंपादन काळ
- लेखकाने विनंती केल्यास अधिक काळापर्यंत
- लेखा बद्दल चर्चा सुरू असल्यास चर्चा संपेपर्यंत
- यांतील सर्वाधिक लांबीचा काळ हा साचा ठेवावा. त्यानंतर हा बदलून {{विस्तार}} साचा लावावा
- अधिक निकष सुचल्यास येथे कळवावे.
- अभय नातू (चर्चा) २१:३५, २१ सप्टेंबर २०२४ (IST)
- अभय नातू यांनी सांगितलेल्या निकषांशी मी सहमत आहे. --संदेश हिवाळेचर्चा ०८:५९, २८ सप्टेंबर २०२४ (IST)
- झाले. -संतोष गोरे ( 💬 ) ०९:२७, २८ सप्टेंबर २०२४ (IST)