Jump to content

"हिंदू धर्मातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
आशय जोडला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
हिंदु धर्मात एकूूूण २३ कोटी देेेव आहेेत.श्री गणेश हे प्रथम पूज्य आहे.
हिंदु धर्मात एकूूूण ३३ कोटी देेेव आहेेत.श्री गणेश हे प्रथम पूज्य आहेत.


== प्रमुख देवता ==
== प्रमुख देवता ==
ओळ १०७: ओळ १०७:
<br />
<br />


== विष्णुंचे दशावतार ==
== विष्णूचे दशावतार ==
[[मत्स्य पालन|मत्स्य अवतार]]
[[मत्स्य पालन|मत्स्य अवतार]]


ओळ १२८: ओळ १२८:
[[कल्की अवतार]]
[[कल्की अवतार]]


== विष्णुंचे इतर अवतार ==
== विष्णूचे इतर अवतार ==
[[दत्तात्रेय]]
[[दत्तात्रेय]]


ओळ १४४: ओळ १४४:
[[वराही]]
[[वराही]]


==पहा==
<br />
* [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|देवांचे प्रकार आणि त्यांच्यातील जाती]]

* [[मराठी देव, देवी आणि देवता]]

* [https://www.jw.org/mr/प्रकाशने/पुस्तके/बायबल-अभ्यास/देवाबद्दलचं-सत्य/ देवाबद्दलचं सत्य]

१४:१६, ६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

हिंदु धर्मात एकूूूण ३३ कोटी देेेव आहेेत.श्री गणेश हे प्रथम पूज्य आहेत.

प्रमुख देवता

महादेव

पार्वती (कालिका)

गणपती (प्रथम पूज्य)

रिद्धी

सिद्धी

शुभ

लाभ

कार्तिकेय

कौमारी

विष्णु (नारायण)

लक्ष्मी (महालक्ष्मी)

ब्रह्मदेव

सरस्वती (वरदायिनी)

इंद्र

इंद्राणी

अग्नी (देवता)

वरुण

सूर्यदेवता

चंद्रदेवता

यमराज

दत्तात्रेय


महादेवाचे अवतार

खंडोबा

हनुमान

दत्तात्रेय

नवदुर्गा

शैलपुत्री

ब्रह्मचारीणी

चंद्रघंटा

महागौरी

कुष्मांडा

स्कंदमाता

कात्यायनी

कालरात्री

सिद्धिदात्री

दशमहाविद्या


चौसष्ट भैरव

अष्टभैरव हे आठ दिशांचे रक्षक तर त्यांचे आठ गट हे दिवसाच्या आठ प्रहरांचे पहारेकरी होत. ते आठ गट असेः -

(१) असितांग-१ असितांग, २ विशालाक्ष, ३ मार्तण्ड, ४ मोदकप्रिय, ५ स्वच्छंन्द, ६ विघ्नसंतुष्ट, ७ खेचर व ८ सचराचर.

(२) रुरु-१ रुरु, २ क्रोडदंष्ट्र, ३ जटाधर, ४ विश्वरूप, ५ विरूपाक्ष, ६ नानारूपधर, ७ पर किंवा महाकाय व ८ वज्रहस्त.

(३) चंड-१ चंड, २ प्रलयांतक, ३ भूमिकंप, ४ नीलकंठ ५ कुटिल, ६ मंत्रनायक, ७ रुद्र व ८ पितामह.

(५) उन्मत्त-१ बटुक-नायक, २ शंकर, ३ भूत-वेताळ, ४ त्रिनेत्र, ५ त्रिपुरांतक, ६ वरद, ७ पर्वतवास, व ८ शुभ्रवर्ण,

(६) कापाल-१ कपाल, २ शशिभूषण, ३ हस्तिचर्मांबरधर, ४ योगीश, ५ ब्रह्मराक्षस, ६ सर्वज्ञ, ७ सर्वदेवेश, व सर्वगतह्रदिस्थित.

(७) भीषण-१ भीषण, २ भयहर, ३ सर्वज्ञ, ४ कालाग्नि, ५ महारौद्र, ६ दक्षिण, ७ मुखर व ८ अस्थिर.

(८) संहार-१ संहार, २ अतिरिक्तांग, ३ कालाग्नि, ४ प्रियंकर, ५ घोरनाद, ६ विशालाक्ष


विष्णूचे दशावतार

मत्स्य अवतार

वराह अवतार

कूर्म अवतार

वामन अवतार

नृसिंह

परशुराम

राम

कृष्ण

गौतम बुद्ध

कल्की अवतार

विष्णूचे इतर अवतार

दत्तात्रेय

हयग्रीव

विठ्ठल

अन्य देवता

सती(देवी)

काळभैरव

भद्रकाली

वराही

पहा