अग्नी (देवता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अग्नी
Agni god of fire.jpg
अग्नीदेव
मराठी अग्नीदेव
संस्कृत अग्नी
कन्नड ಅಗ್ನಿ
तमिळ அக்னி_தேவன்
वाहन मेष(मेंढा)
शस्त्र भाला
पत्नी स्वाहा,स्वधा
अपत्ये आग्नेय (मुलगी)
मंत्र ॐ नमो अग्नीदेवाय
नामोल्लेख ऋग्वेद

अग्नी हे एक ऋग्वेदिक कालापासूनचे हिंदू दैवत आहे.ते 'अग्नी'चे दैवत आहे[१]ही देवता आहूतीचा स्वीकार करते.त्यास दिलेल्या आहूती ह्या थेट देवांपर्यंत पोचतात कारण अग्नी हा दूत आहे.[२] तो तरूण आहे व सदैव तरूणच राहतो कारण अग्नी हा दर दिवशी नविन प्रज्वलीत केल्या जातो.तो अमरही आहे.

या वैदिक देवतेस दोन मुखे आहेत.त्यापैकी एक अमरत्वाचे प्रतिनिधित्व करते तर दुसरे जीवनाचे.वरुणइंद्राप्रमाणे ते ऋग्वेदातील एक परमोच्च दैवत आहे.तो पृथ्वीस्वर्ग यामधील तसेच देव व मानवामधील एक दुवा आहे.

संदर्भ[संपादन]

  1. Cavendish, Richard (1998). Mythology, An Illustrated Encyclopedia of the Principal Myths and Religions of the World. ISBN 1-84056-070-3
  2. . Rigvedaanalysis.wordpress.com.