"चैत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 10 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q2365308 |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
'''{{लेखनाव}}''' हा हिदू पंचांगाप्रमाणे, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला सुरू होतो, तर भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षाला) २१ मार्चला त्या महिन्याची पहिली तारीख असते. |
'''{{लेखनाव}}''' हा हिदू पंचांगाप्रमाणे, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला सुरू होतो, तर भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षाला) २१ मार्चला त्या महिन्याची पहिली तारीख असते. |
||
सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी [[भारतीय सौर दिनदर्शिका|भारतीय सौर]] चैत्र महिना |
सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी [[भारतीय सौर दिनदर्शिका|भारतीय सौर]] चैत्र महिना सुरू होतो. चैत्र महिना सुरू होताना [[वसंत]] ऋतूची सुरुवात होते. |
||
== चैत्र महिन्यातील सण == |
== चैत्र महिन्यातील सण, यात्रा, जयंत्या, पुण्यतिथ्या== |
||
* |
* चैत्र शुद्ध प्रतिपदा |
||
** [[गुढीपाडवा]] |
|||
** चेटी चांद |
|||
⚫ | |||
** चैत्र नवरात्रारंभ |
|||
** कृष्णाजी महाराज यात्रा, सावंगा (अमरावती) |
|||
** गौतम ऋषी जयंती |
|||
** भगवान झुलेलाल जयंती |
|||
** दादा ठणठणपाळ आनंद महोत्सव |
|||
** निंबादेवीची यात्रा, निंबोळा (बुलढाणा) |
|||
** बाबाजी महाराज पुण्यतिथी, लोधीखेडा (छिंदवाडा) |
|||
** महालक्ष्मी पालखी यात्रा (मुंबई) |
|||
** माधवनाथ महाराज जन्मोत्सव, चित्रकूट-इंदूर |
|||
** छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी |
|||
** सिंधारा दोज |
|||
** सीतारामबाबा उंडेगावकर जन्मोत्सव, उंडेगाव-परांडा (उस्मानाबाद) |
|||
** डाॅ. हेडगेवार जयंती |
|||
* चैत्र शुद्ध द्वितीया |
|||
**अक्कलकोट महाराज प्रकट दिन |
|||
** हरिहर महाराज (त्याडी) पुण्यतिथी, अमरावती |
|||
⚫ | |||
* चैत्र शुद्ध चतुर्थी : |
|||
** गुरु अनंगदेव पुण्यतिथी |
|||
** गॊमाजी महाराज यात्रा, नागझरी-बुलढाणा जिल्हा |
|||
* चैत्र शुद्ध पंचमी |
|||
** जगदंबा यात्रा, गोडेगाव (श्रीरामपूर) |
|||
** श्री पंचमी |
|||
** श्री लक्ष्मी पंचमी |
|||
** |
|||
* [[राम नवमी|चैत्र शुद्ध नवमी-राम नवमी]] |
* [[राम नवमी|चैत्र शुद्ध नवमी-राम नवमी]] |
||
* चैत्र शुद्ध त्रयोदशी-[[महावीर जयंती]] |
* चैत्र शुद्ध त्रयोदशी-[[महावीर जयंती]] |
१५:५९, २२ मार्च २०१७ ची आवृत्ती
चैत्र हा हिदू पंचांगाप्रमाणे, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला सुरू होतो, तर भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षाला) २१ मार्चला त्या महिन्याची पहिली तारीख असते.
सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. चैत्र महिना सुरू होताना वसंत ऋतूची सुरुवात होते.
चैत्र महिन्यातील सण, यात्रा, जयंत्या, पुण्यतिथ्या
- चैत्र शुद्ध प्रतिपदा
- गुढीपाडवा
- चेटी चांद
- चैत्र नवरात्रारंभ
- कृष्णाजी महाराज यात्रा, सावंगा (अमरावती)
- गौतम ऋषी जयंती
- भगवान झुलेलाल जयंती
- दादा ठणठणपाळ आनंद महोत्सव
- निंबादेवीची यात्रा, निंबोळा (बुलढाणा)
- बाबाजी महाराज पुण्यतिथी, लोधीखेडा (छिंदवाडा)
- महालक्ष्मी पालखी यात्रा (मुंबई)
- माधवनाथ महाराज जन्मोत्सव, चित्रकूट-इंदूर
- छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी
- सिंधारा दोज
- सीतारामबाबा उंडेगावकर जन्मोत्सव, उंडेगाव-परांडा (उस्मानाबाद)
- डाॅ. हेडगेवार जयंती
- चैत्र शुद्ध द्वितीया
- अक्कलकोट महाराज प्रकट दिन
- हरिहर महाराज (त्याडी) पुण्यतिथी, अमरावती
- चैत्र शुद्ध तृतीया-गौरी तृतीया; मत्स्य जयंती; सौभाग्यसुंदरी व्रत;
- चैत्र शुद्ध चतुर्थी :
- गुरु अनंगदेव पुण्यतिथी
- गॊमाजी महाराज यात्रा, नागझरी-बुलढाणा जिल्हा
- चैत्र शुद्ध पंचमी
- जगदंबा यात्रा, गोडेगाव (श्रीरामपूर)
- श्री पंचमी
- श्री लक्ष्मी पंचमी
- चैत्र शुद्ध नवमी-राम नवमी
- चैत्र शुद्ध त्रयोदशी-महावीर जयंती
- चैत्र पौर्णिमा-हनुमान जयंती
हिंदू पंचांगानुसार बारा महिने | |
← चैत्र महिना → | |
शुद्ध पक्ष | प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा |
कृष्ण पक्ष | प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या |
भारतीय महिने |
---|
चैत्र · वैशाख · ज्येष्ठ · आषाढ · श्रावण · भाद्रपद · आश्विन · कार्तिक · मार्गशीर्ष · पौष · माघ · फाल्गुन |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |