"सैफ अली खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९: ओळ २९:
}}
}}
'''सैफ अली खान''' (जन्म: १६ ऑगस्ट १९७०) हा [[भारत]]ामधील एक आघाडीचा सिने-[[अभिनेता]] व निर्माता आहे. [[क्रिकेट]]पटू [[मन्सूर अली खान पटौदी]] व [[बॉलिवूड]] अभिनेत्री [[शर्मिला टागोर]] ह्यांचा मुलगा असलेल्या सैफने १९९२ सालच्या [[परंपरा (हिंदी चित्रपट)|परंपरा]] ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ६ [[फिल्मफेअर पुरस्कार]], १ [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] इत्यादी अनेक [[पुरस्कार]] मिळाले आहेत. २०१० साली सैफचा [[भारत सरकार]]ने [[पद्मश्री पुरस्कार]] देऊन गौरव केला. आजच्या घडीला सैफ खान भारतामधील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो.

==पद्मश्री परत घेणार?==
काही वर्षांपूर्वी ताज हॉटेलमध्ये एका एनआरआय उद्योजकाचे नाक फोडणारा बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानकडून प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. सैफच्या मारहाण प्रकरणाचा अहवाल केंद्रानं मुंबई पोलिसांकडून मागवला असून त्यावरच आता 'छोट्या नवाबां'ची 'इज्जत' अवलंबून आहे.

फेब्रुवारी २०१२ मध्ये सैफ अलीचे मारहाण प्रकरण चांगलेच गाजले होते. आपली गर्लफ्रेंड करीना कपूर, तिची बहीण करिश्मा आणि अन्य मित्रांसोबत 'ताज'मध्ये दक्षिण आफ्रिकेतील इक्बाल शर्मा या उद्योजकाशी त्यानं हाणामारी केली होती. त्यावरून त्याला अटक करण्यात आली होती आणि मुंबईतील किल्ला कोर्टात त्याच्यावरील आरोप निश्चितही झाले होते. त्यानंतर, माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी, सैफला देण्यात आलेला पद्मश्री सन्मान परत घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्याची दखल घेऊन, २० ऑगस्ट २०१४ ला केंद्रीय गृहखात्यानं मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवले. सैफच्या हाणामारी प्रकरणाचे काय झाले आहे, खटला कुठवर आला आहे, याबाबत त्यांनी विचारणा केली होती. परंतु अजून त्याचे उत्तर आलेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर अहवाल देण्याची सूचना केंद्रानं पोलिसांना केली आहे.

सैफ अली खान याच्यावर आणखीही गुन्हेगारी प्रकरणे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. राजस्थानातील चिंकारा शिकार प्रकराणातही सैफ अली आरोपी आहे. मुंबईतील एका रेस्टॉरन्टमध्येही त्याने मारामारी केली होती.

'पद्मश्री'साठी सैफच्या नावाची शिफारस करणार्‍या सदस्याच्या नावाचा कुठेच उल्लेख नसल्याची बाब सुभाष अग्रवाल यांनी निदर्शनास आणली आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय अधिकच वाढला आहे. त्यामुळेच सैफचा पद्म पुरस्कार परत घेण्याबाबत ते आग्रही आहेत. किंबहुना, कुठलाही आरोप असलेल्या वादग्रस्त व्यक्तींकडून असे सन्मान परत घेण्याची विनंतीवजा सूचना त्यांनी केंद्राला केली आहे. त्यामुळे, सैफसोबतच अरुण फिरोदियांच्या 'पद्मश्री'वरही टांगती तलवारच आली आहे.

==चित्रपट यादी==
==चित्रपट यादी==

१३:०४, १८ मार्च २०१५ ची आवृत्ती

सैफ अली खान
जन्म १६ ऑगस्ट, १९७० (1970-08-16) (वय: ५३)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, निर्माता
कारकीर्दीचा काळ १९९२ - चालू
वडील मन्सूर अली खान पटौदी
आई शर्मिला टागोर
पत्नी अमृता सिंग (१९९१-२००४)
करीना कपूर (२०१२-चालू)
नातेवाईक सोहा अली खान (बहीण)

सैफ अली खान (जन्म: १६ ऑगस्ट १९७०) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदीबॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर ह्यांचा मुलगा असलेल्या सैफने १९९२ सालच्या परंपरा ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ६ फिल्मफेअर पुरस्कार, १ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१० साली सैफचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. आजच्या घडीला सैफ खान भारतामधील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो.

पद्मश्री परत घेणार?

काही वर्षांपूर्वी ताज हॉटेलमध्ये एका एनआरआय उद्योजकाचे नाक फोडणारा बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानकडून प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. सैफच्या मारहाण प्रकरणाचा अहवाल केंद्रानं मुंबई पोलिसांकडून मागवला असून त्यावरच आता 'छोट्या नवाबां'ची 'इज्जत' अवलंबून आहे.

फेब्रुवारी २०१२ मध्ये सैफ अलीचे मारहाण प्रकरण चांगलेच गाजले होते. आपली गर्लफ्रेंड करीना कपूर, तिची बहीण करिश्मा आणि अन्य मित्रांसोबत 'ताज'मध्ये दक्षिण आफ्रिकेतील इक्बाल शर्मा या उद्योजकाशी त्यानं हाणामारी केली होती. त्यावरून त्याला अटक करण्यात आली होती आणि मुंबईतील किल्ला कोर्टात त्याच्यावरील आरोप निश्चितही झाले होते. त्यानंतर, माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी, सैफला देण्यात आलेला पद्मश्री सन्मान परत घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्याची दखल घेऊन, २० ऑगस्ट २०१४ ला केंद्रीय गृहखात्यानं मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवले. सैफच्या हाणामारी प्रकरणाचे काय झाले आहे, खटला कुठवर आला आहे, याबाबत त्यांनी विचारणा केली होती. परंतु अजून त्याचे उत्तर आलेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर अहवाल देण्याची सूचना केंद्रानं पोलिसांना केली आहे.

सैफ अली खान याच्यावर आणखीही गुन्हेगारी प्रकरणे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. राजस्थानातील चिंकारा शिकार प्रकराणातही सैफ अली आरोपी आहे. मुंबईतील एका रेस्टॉरन्टमध्येही त्याने मारामारी केली होती.

'पद्मश्री'साठी सैफच्या नावाची शिफारस करणार्‍या सदस्याच्या नावाचा कुठेच उल्लेख नसल्याची बाब सुभाष अग्रवाल यांनी निदर्शनास आणली आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय अधिकच वाढला आहे. त्यामुळेच सैफचा पद्म पुरस्कार परत घेण्याबाबत ते आग्रही आहेत. किंबहुना, कुठलाही आरोप असलेल्या वादग्रस्त व्यक्तींकडून असे सन्मान परत घेण्याची विनंतीवजा सूचना त्यांनी केंद्राला केली आहे. त्यामुळे, सैफसोबतच अरुण फिरोदियांच्या 'पद्मश्री'वरही टांगती तलवारच आली आहे.

चित्रपट यादी

वर्ष चित्रपट पुरस्कार
1992 परंपरा
1993 आशिक आवारा फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
1993 पेहचान
1994 इम्तिहान
1994 ये दिल्लगी
1994 मैं खिलाडी तू अनाडी
1994 यार गद्दार
1994 आओ प्यार करें
1995 सुरक्षा
1996 एक था राजा
1996 बंबई का बाबू
1996 तू चोर मैं सिपाही
1996 दिल तेरा दीवाना
1997 हमेशा
1997 उडान
1998 कीमत
1998 हमसे बढकर कौन
1999 ये है मुंबई मेरी जान
1999 कच्चे धागे
1999 आरजू
1999 बिवी नं. १
1999 हम साथ साथ हैं
2000 सनम तेरी कसम
2000 क्या कहना
2001 लव्ह के लिये कुछ भी करेगा
2001 दिल चाहता है
2001 रहना है तेरे दिल में
2002 ना तुम जानो ना हम
2003 डरना मना है
2003 कल हो ना हो फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
2003 एल.ओ.सी. कारगिल
2004 एक हसीना थी
2004 हम तुम राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता
2005 परिणीता
2005 सलाम नमस्ते
2006 बीईंग सायरस
2006 ओंकारा
2007 एकलव्य
2007 नेहले पे देहला
2007 ता रा रम पम
2008 रेस
2008 टशन
2008 वूडस्टॉक व्हिला
2008 थोडा प्यार थोडा मॅजिक
2009 लव्ह आज कल
2009 कुर्बान
2011 आरक्षण
2012 एजंट विनोद
2012 कॉकटेल
2013 रेस २
2013 गो गोवा गॉन
2013 बुलेट राजा

बाह्य दुवे