Jump to content

"महाराष्ट्रातील सैनिकी शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रात ३५ सैनिकी शाळा आहेत. त्यांपैकी सातार्‍यातील सैनिक...
(काही फरक नाही)

२३:३४, १८ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

महाराष्ट्रात ३५ सैनिकी शाळा आहेत. त्यांपैकी सातार्‍यातील सैनिक स्कूल आणि पुण्याची श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल (SSPMS) या अधिक प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रातील जिल्हावार शाळांची नावे

जिल्ह्याचे नाव शाळेचे नाव
अहमदनगर १. विखे पाटील शाळा, प्रवरानगर. २. संजीवनी विद्यालय, कोपरगाव
अकोला नॅशनल मिलिटरी स्कूल, गायगाव
अमरावती दीपशिखा गुरुकुल शाळा, चिखलदरा
उस्मानाबाद तुळजाभवानी शाळा, तुळजापूर
औरंगाबाद १. इंदिरा गांधी स्कूल, जावडा. २. राजे संभाजी स्कूल, कांचनवाडी
कोल्हापूर तात्यासहेब कोरे शाळा, विजयनगर (हातकणगले तालुका)
गडचिरोली सैनिकी स्कूल, गडचिरोली
गोंदिया मनोहरभाई पटेल स्कूल, गोंदिया
चंद्रपूर सन्मित्र विद्यालय, विसापूर
जळगाव विजय नाना पाटील स्कूल, जळगाव
जालना मत्स्योदरी सैनिकी स्कूल, जालना
ठाणे भारतीय विद्यालय, घोडबंदर
धुळे श्री छत्रपती शिवाजी सैनिकी शाळा, मोराणे
नंदुरबार गावित सैनिक शाळा, पथराई
नागपूर भोसला मिलिटरी स्कूल, नागपूर
नांदेड शाहू सैनिकी विद्यालय, बिलोली
परभणी नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा, परभणी
पुणे १. लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पुणे. २. श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, पुणे
बीड सैनिकी विद्यालय, पिंपळगव्हाण
बुलढाणा राजीव गांधी स्कूल, कोलवड
भंडारा वाघाये शाळा, लाखनी
यवतमाळ ईश्वर देशमुख शाळा, दिग्रस
रत्‍नागिरी संभाजीराजे स्कूल, जामगे
रायगड कीर्ती विजय आर्मी स्कूल, अलिबाग ?
लातूर शाहू महाराज शाळा, उदगीर
वर्धा इंडियन मिलिटरी स्कूल, पुलगाव
वाशीम यशवंतराव चव्हाण शाळा, सुपखेला
सांगली दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा, तासगाव
सिंधुदुर्ग [[सिंधुदुर्ग सैनिकी शाळा, अंबोली
सोलापूर जय जवान जय किसान सैनिकी शाळा, सोलापूर
हिंगोली सैनिकी विद्यालय, कळमनुरी