Jump to content

विद्यापीठ मैदान (लखनौ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विद्यापीठ मैदान
मैदान माहिती
स्थान लखनौ, उत्तर प्रदेश
स्थापना १९४९
आसनक्षमता ५२,०००
मालक लखनौ विद्यापीठ

आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव क.सा. २३-२६ ऑक्टोबर १९५२:
भारत  वि. पाकिस्तान
शेवटचा बदल ३ नोव्हेंबर २०१६
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

विद्यापीठ मैदान (University Ground) हे उत्तर प्रदेश राज्याच्या लखनौ शहरातील क्रिकेट मैदान होते.

येथे २३-२६ ऑक्टोबर १९५२ दरम्यान एकमेव आंतरराष्ट्रीय सामना भारत आणि पाकिस्तान दरम्यान खेळवण्यात आला.

हे मैदान गोमती नदीच्या काठावर आहे. याची क्षमता ५२,००० आहे. सध्या के.डी. सिंग बाबू स्टेडियम हे लखनौमधील प्रमुख क्रिकेट स्टेडियम आहे.

कसोटी सामना

[संपादन]
संघ १ संघ २ विजेता फरक वर्ष धावफलक
भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि ४३ धावा १९५२ धावफलक