विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
People icon.svg

बाबासाहेब आंबेडकर प्रकल्प

हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता,कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे .

या प्रकल्प पानास दिलेले हे अंतीम नाव नाही.आधी काम करू मग मराठी विकिपीडियाच्या या प्रकल्पास अनुलक्षून अधिकाधीक चपखल नाव काळाच्या ओघात ठरवू (आपली मते चर्चा पानावर मांडू मते मांडण्याचा उद्देश वाद नसेल तर प्रकल्पाकरीता अधिकाधीक सुयोग्य नावाचा शोध असेल).तर चला आधी कामाला लागूया.

या प्रकल्पाचा उद्देश बाबासाहेब आंबेडकर आणि संबंधीत चळवळी संबधाने मराठी विकिपीडिया व मराठी विकिस्रोत प्रकल्पात विश्वकोशीय परिघातील भर घालण्याच्या कामाचे सुसूत्रिकरण आहे.


व्यक्ती विषयक लेख[संपादन]

साहित्य विषयक लेख[संपादन]

चळवळ विषयक लेख[संपादन]

संस्था[संपादन]

पुरस्कार[संपादन]

स्थळे[संपादन]

समाज, धर्म अथवा जाती विषयक लेख[संपादन]

वर्गीकरणे[संपादन]

इतर विकिप्रकल्पात[संपादन]

मराठी विकिपीडिया अथवा बंधूप्रकल्पात न बसणार्‍या पण प्रताधिकारमुक्त लेखनाची नोंद करण्याकरिता[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.