Jump to content

चांगदेव पासष्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चांगदेव पासष्टी हा ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना केलेला उपदेश आहे. या काव्यात ६५ अभंग आहेत.

चांगदेव पासष्टीवरील पुस्तके

[संपादन]
  • अमृतानुभव अधिक सार्थ सान्वय चांगदेवपासष्टी (विष्णूबुवा जोगमहाराज)
  • स्वस्तिश्री (चांगदेव पासष्ठी) : चांगदेव पासष्ठीचे अभंगावरील रसाळ भाषेतील निरूपण (मृणालिनी जोशी)
  • चांगदेवपासष्टी आणि हरिपाठाचे अभंग (डॉ. आरती कुलकर्णी, मदन कुलकर्णी)