बाणाची कादंबरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाणाची कादंबरी हे मराठी लेखिका दुर्गा भागवत यांनी लिहिलेले पुस्तक आहे. संस्कृत कादंबरीकार बाणभट्ट यांच्या कादंबरीचा हा अनुवाद आहे.[१]

बाणभट्टाने संस्कृतमध्ये लिहिलेली 'कादंबरी' ही जगातली पहिली गद्य कादंबरी आहे.या कादंबरीत लांबलचक शब्दांच्या लांबीचा आणि संख्येचा उच्चांक आहे. नमुन्यादाखल हा शब्द पहा - हरिनखरभिन्नमत्तमातंगकुंभमुक्तरक्तार्द्रमुक्ताफलत्विंषि खंडितानि दाडिमबीजानि ।

बाणभट्टावरील मराठी पुस्तके[संपादन]

  • कांदबरी सार (मराठी भाषांतर, भाषांतरकार - पां.गो. पारखी).
  • बाणभट्ट (पांडुरंग गोविंद शास्त्री पारखी). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.
  • बाणाची कादंबरी (अनुवादित, दुर्गा भागवत)
  • बाणाची कादंबरी (मराठी अनुवाद, अनुवादक - विष्णुशास्त्री चिपळूणकर, सह-अनुवादक : कृष्णशास्त्री चिपळूणकर)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "बुकगंगा".