निळ्या डोळ्यांची मुलगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
निळ्या डोळ्यांची मुलगी
लेखक शिल्पा कांबळे
भाषा मराठी
देश भारत
प्रकाशन संस्था शब्द प्रकाशन, मुंबई
मुखपृष्ठकार कल्पना शाह
विषय सामाजिक, आंबेडकरवाद
पृष्ठसंख्या १८८
आकारमान व वजन २२७ ग्रॅम
आय.एस.बी.एन. 9789381289242

निळ्या डोळ्यांची मुलगी ही शिल्पा कांबळे लिखित कादंबरी आहे.[१][२] या कांदबरीमध्ये शोषित, अत्याचारग्रस्त दलित स्त्रियांचे आणि दलित समाजाचे दु:ख मांडले आहे. यात लेखिकेने उल्का चाळके व मीरा या दोन मुलींची कहाणी सांगितली आहे. उल्का ही बौद्ध असून कादंबरीची नायिका आहे. उल्का आंबेडकरवाद अंगीकारते आणि त्यातून तिला आत्मसन्मान मिळतो, तर मीरा ही त्या विचाराला स्वीकारत नाही आणि शेवटपर्यंत शोषितच राहते. ही कादंबरी आंबेडकरवाद तत्त्वज्ञान व स्त्रीवाद या तत्त्वांवर आधारलेली आहे.[३]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "निळ्या डोळ्यांची मुलगी - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-06-01 रोजी पाहिले.
  2. ^ "मराठी पुस्तक निळ्या डोळ्यांची मुलगी, marathi book niLyA DoLyAMchI mulagI niLyA DoLyAnchI mulagI". www.rasik.com. 2018-06-01 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.thinkmaharashtra.com/node/2566