यशाच्या वाटेवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यशाच्या वाटेवर
लेखक अक्षय तेली
भाषा मराठी
साहित्य प्रकार प्रेरणादायी
प्रकाशन संस्था ओशन ग्रुप इंडिया
प्रथमावृत्ती २०२०
पृष्ठसंख्या १०२
आय.एस.बी.एन. 978-93-5408-850-6

यशाच्या वाटेवर[१] हे मराठी भाषेतील पुस्तक आहे. अक्षय तेली यांनी ह्या पुस्तकाचे लेखन केले आहे.

सारांश[संपादन]

एकून ३० लेखांचे हे पुस्तक असून, पुस्तकात विविध विषयांवर ९० कथांच्या माध्यमातुन प्रकाश टाकण्यात आला आहे. ह्या पुस्तकातील काही लेखांचे शिर्षक पुढील प्रमाणे : “विनयता, जिद्द, श्रद्धा, मन, चिंता, जाणीव, संगत, कार्यतत्परता इ.”

संदर्भ[संपादन]

  1. ^ {{url=</nowiki>https://www.goodreads.com/book/show/55102043-yashachya-vatevar <nowiki> |title=goodreads}}

बाह्यदुवे[संपादन]