साधना (साप्ताहिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
साप्ताहिक साधना
प्रकार
भाषा मराठी
संपादक नरेंद्र दाभोलकर (डिसेंबर २००६पासून)
प्रकाशक साधना ट्रस्ट
पहिला अंक १५ ऑगस्ट १९४८
देश भारत
मुख्यालय मुंबई

साधना हे मराठी साहित्यातील एक मानाचे साप्ताहिक आहे. या साप्ताहिकाची स्थापना साने गुरुजी यांनी केली. तेच पहिले संपादक होते. साप्ताहिकाचे आत्तापर्यंतचे संपादक :

क्रमांक.. (संपादक/संपादकमंडळ).... कालावधी

 1. (साने गुरूजी) ... १५ ऑगस्ट १९४८ ते १० जून १९५०
 2. ( पु. ह. पटवर्धन व शं.द. जावडेकर) ... २४ जून १९५० ते १० डिसेंबर १९५५
 3. (पु. ह. पटवर्धन) ... १७ डिसेंबर १९५५ ते १५ ऑगस्ट १९५६
 4. (यदुनाथ थत्ते) ...(संपादक मंडळ : वसंत बापट, सदानंद वर्दे, मंगेश पाडगांवकर, दुर्गा भागवत, नारायण डोळे) ... २५ ऑगस्ट १९५६ ते ३१ जुलै १९६५
 5. (संपादक मंडळ : यदुनाथ थत्ते, वसंत बापट, सदानंद वर्दे) ... १५ ऑगस्ट १९६५ ते १७ जानेवारी १९८१
 6. (ना. ग. गोरे)...(सहसंपादक : वसंत बापट, ग. प्र. प्रधान) ... २६ जानेवारी १९८१ ते १२ जानेवारी १९८४
 7. (ग. प्र. प्रधानवसंत बापट) ... २६ जानेवारी १९८४ ते ३० एप्रिल १९९३
 8. (ग. प्र. प्रधानवसंत बापट)...(सहसंपादक : कुमुद करकरे) ... १ मे १९९३ ते २ ऑगस्ट १९९७
 9. (वसंत बापट, सदानंद वर्दे, कुमुद करकरे) ...१५ ऑगस्ट १९९७ ते ३० एप्रिल १९९८
 10. (नरेंद्र दाभोलकरजयदेव डोळे) ... १ मे १९९८ ते १७ ऑक्टोबर १९९८
 11. (नरेंद्र दाभोलकर) ... २५ ऑक्टोबर १९९८ ते ३१ डिसेंबर २००५
 12. (नरेंद्र दाभोलकर)...(संपादक मंडळ : रझिया पटेल, सुबोध वागळे, हेरंब कुलकर्णी, विनोद शिरसाठ) ... १ जानेवारी २००६ ते ३० नोव्हेंबर २००६
 13. (नरेंद्र दाभोलकर)...(युवा सहसंपादक : विनोद शिरसाठ) ... १ डिसेंबर २००६ ते पासून ते २० आॅगस्ट २०१३
 14. (विनोद शिरसाठ) : २४ आॅगस्ट २०१३पासून कार्यरत

साधना साप्ताहीक सातत्याने समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे अलिकडे सुरेश द्वादशीवार यांचे लेख महात्मा गाधी आणि त्याचे सहकारी याच्या सबधावर नव्याने प्रकाश टाकत आहेत.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.