पहिले संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी माणसे आरंभशूर म्हणून प्रसिद्ध आहेत. वर्षानुवर्षे चालावीत या उद्देशाने महाराष्ट्रात अनेक संमेलने सुरू होतात, आणि त्यांतली काही पुढे कायमची भरायची थांबतात. अशीच सुरू होऊन बंद पडलेली संमेलने जगातही इतरत्र आहेत.

विविध नावांच्या अशा पहिल्या संमेलनाचा तपशील खालील तक्त्यात दिला आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

वर्ष दिनांक ठिकाण ....संमेलनाचे नाव.... भरवणारी संस्था अलीकडचे संमेलन अखेरच्या संमेलनाची तारीख
१८७८ ११ मे पुणे ग्रंथकारांचे पहिले संमेलन न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी ८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, चंद्रपूर
२०१२ २-३ ऑक्टोबर पुणे व्यसनमुक्ती साहित्य संमेलन महाराष्ट्र सरकार हेच
१९९८ १२ फेब्रुवारी मांडळ(धुळे जिल्हा) जिल्हा साहित्य संमेलन हीच
२०१२ २७ मे वाशी(नवी मुंबई) योग साहित्य संमेलन हेच
वरोरा(चंद्रपूर जिल्हा) सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन हेच
२०१० २-४ ऑक्टोबर (बीड जिल्हा) राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन सत्यशोधक ओबीसी परिषद २रे ९-१० फेब्रुवारी २०१३
२०११ एप्रिल केज(बीड जिल्हा) हेच
२०१२ २७ मे अकोला रमाई साहित्य संमेलन रमाई फाउंडेशन औरंगाबाद २७मे २०१३
२०१० २८ नोव्हेंबर जळगाव उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलन हेच
२०१२ १७-१८ नोव्हेंबर वरोरा(चंद्रपूर जिल्हा) सर्वधर्मीय साहित्य संमेलन हेच
पुणे मराठी शाहिरी साहित्य संमेलन हेच
२००९ १४-१६ फेब्रुवारी सॅन होजे(अमेरिका) विश्व मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य महामंडळ ३रे सिंगापूर येथे, १३-१४ ऑगस्ट २०११
१९९० फेब्रुवारी वसई(ठाणे जिल्हा) अंध-अपंग साहित्य संमेलन हीच
२०११ सोलापूर लोकमंगल कृषी साहित्य संमेलन
१९९२ १९ जानेवारी रेंगेपार(भंडारा जिल्हा) झाडीबोली साहित्य संमेलन
२००९ १४ जानेवारी नंदुरबार नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलन हेच
२०१२ २५-२७ फेब्रुवारी नाशिक अखिल भारतीय संत साहित्य संमेलन हेच
२०१० २७ जून औरंगाबाद औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन हेच
१९९० सोलापूर अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन
१९२७ १८-१९ एप्रिल नाशिक मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन
१९६५ हैदराबाद मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य महामंडळ ८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, चंद्रपूर
१९९३ वर्धा आंबेडकरी साहित्य संमेलन
२०१० १६ ऑक्टोबर मुंबई राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन
२०१० २-३ ऑक्टोबर जालना राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
१९८३ १ ऑक्टोबर मुंबई मराठी विनोद साहित्य संमेलन
१९३९ १४ जानेवारी औदुंबर(सांगली जिल्हा) औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलन
२०१२ १४-१५ एप्रिल पुणे महाराष्ट्रातील शिक्षकांचे साहित्य संमेलन हेच
२००३ अहमदनगर शब्दगंध साहित्य संमेलन
१९९९ ७ फेब्रुवारी धारावी विद्रोही साहित्य संमेलन
२०१० २-३ ऑक्टोबर अमरावती राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलन हेच
१९३९ डिसेंबर मुंबई मुंबई आणि उपनगर साहित्य संमेलन हेच
१९३९ डिसेंबर मुंबई मराठी पत्रकारांचे संमेलन
२६-२७ जून कऱ्हाड बालमित्र मराठी विभागीय साहित्य संमेलन
२०१० ३१ डिसेंबर ते २ जानेवारी आंतरजाल ई-साहित्य संमेलन
१९९४ विचारवेध साहित्य संमेलन बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा)
१९१२ अकोला विदर्भातील पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
२००८ २-३ मार्च मुंबई सुवर्ण-महोत्सवी दलित साहित्य संमेलन
१९५८ २ मार्च मुंबई दलित साहित्य संमेलन
२ फेब्रुवारी पळसप(उस्मानाबाद जिल्हा) एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन
२००८ २१-२८ डिसेंबर देहू(पुणे जिल्हा) जागतिक संत साहित्य संमेलन
२०११ ११ नोव्हेंबर नाशिक वारकरी साहित्य संमेलन
२०१२ २४ नोव्हेंबर केज(बीड जिल्हा) बौद्ध साहित्य संमेलन हेच
१९९० पुणे कामगार साहित्य संमेलन
१९९८ अंबाजोगाई साहित्य संमेलन हीच
अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन
नाशिक अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन
२०१२ २-३ जानेवारी नागपूर द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन हेच
२०११ १९ नोव्हेंबर अभोणा(नाशिक जिल्हा) सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन गिरणा गौरव प्रतिष्ठान हेच