वर्ग:सर्वोत्कृष्ट पुस्तके (निवड : मुंबई आकाशवाणी; इ. स. १९९७)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ' आकाशवाणी' च्या मुंबई केंद्राने १९४७ ते १९९७ या पन्नास वर्षातील 'सर्वोत्कृष्ट दहा' पुस्तके निवडायचे आवाहन श्रोत्यांना केले होते. आकाशवाणीवरून सातत्याने निवेदन देऊन, नियतकालिकांतून निवेदन प्रसिद्ध करून, वाचकांच्या शिफारशी मागवल्या होत्या . त्यात निवडली गेलेली पुस्तके.

( काहींना समान गुण मिळाल्याने एकाच क्रमांकावर दोन-तीन पुस्तकेही आली.त्यामुळे यादीत अठरा पुस्तके आहेत.)

संदर्भ[संपादन]

  • अंतर्नाद दिवाळी २००६