रामाचा शेला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामाचा शेला
लेखक साने गुरुजी
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रथमावृत्ती १९४४

रामाचा शेला ही साने गुरुजी यांची एक कादंबरी आहे. या कादंबरीत साने गुरुजींनी प्रेम, विधवाविवाह, अस्पॄश्योद्धार इत्यादि विषय हाताळले आहेत. ही कादंबरी पहिल्यांदा इसवी सन १९४४ मध्ये कॉन्टिनेंटल प्रकाशनाद्वारे प्रकाशीत करण्यात आली.