महाराष्ट्र साहित्य पत्रिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे एक त्रैमासिक मुखपत्र आहे. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा पहिला अंक ऑगस्ट, इ.स. १९१३ साली प्रकाशित झाला होता.

पार्श्वभूमी[संपादन]