ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

प्रतिभा रानडे यांनी मराठी लेखिका तसेच संशोधिका दुर्गा भागवत यांच्याशी मारलेल्या गप्पा आणि त्यातून दुर्गां भागवत यांची अभ्यास, संशोधन, आवडी, छंद याविषयी त्यांनी मिळविलेली माहिती या पुस्तकात संकलित स्वरूपात मांडलेली आहे. दुर्गा भागवत यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू या पुस्तकातून वाचायला मिळतात.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Bhagwat, Durga (1998-01-01). Aisapaisa gappā, Durgābāī̃śī. Rājahã̃sa Prakāśana. ISBN 9788174341327.
  2. ^ रानडे प्रतिभा. "देश- परदेशातील खाद्यानुभव( ९. १२. २०१७)".