Jump to content

कवितेचा अंतःस्वर (समीक्षा ग्रंथ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कवितेचा अंतःस्वर हा डॉ. देवानंद सोनटक्के यांचा समीक्षाग्रंथ असून पद्मगंधा प्रकाशन, पुणे यांनी तो प्रसिद्ध केला आहे.

कवी, कविता, कवीचे व्यक्तिमत्त्व, निर्मितिप्रक्रिया, संहिता आणि वाचनप्रक्रिया, कवितेचे पर्यावरण, सामाजिक संदर्भ , सांस्कृतिक व सर्जनशील चिन्हव्यवस्था , कवितेचे भाषिक विश्व यांच्या संबंधांचा शोध

संस्कृती, साहित्यशास्त्र, समाजशास्त्र , सौंदर्यशास्त्र, मानसशास्र, आदिबंध, भाषाविज्ञान, आधुनिकता, उत्तरआधुनिकता या ज्ञानशाखा, स्त्रीवादी, दलित, आदिवासी, महानगरी, अस्तित्ववादी अशा सर्व साहित्यप्रवाहांचे भान , विविध साहित्यप्रकार व कविता यांचा अनुबंध , कवितेतील संप्रेषण, कथनात्मकता, दृश्यात्मकता, संवेदना आणि भावनाविश्व यांचा अवकाश, ग्रेस, भालचंद्र नेमाडे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर, वसंत आबाजी डहाके, अरुण काळे , निर्मला पुतुल, अजय कांडर, कल्पना दुधाळ, संतोष पद्माकर पवार, श्रीधर नांदेडकर , अशा विभिन्न प्रवृत्तींच्या कवींची, साठोत्तरी, नव्वदोत्तरी कवितांची

समीक्षा आहे[].  

  1. ^ कवितेचा अंत:स्वर , पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१८.