खमंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी लेखिका दुर्गा भागवत यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात विविध पाककृती आणि त्याविषयी माहिती दिलेली आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Durga; Bhagwat. Khamang (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan Pvt. Limited. ISBN 9788171856305.