सिद्धार्थ जातक (७ खंडांत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर आधारित कथा पाली भाषेत लिहिल्या गेल्या आहेत. त्यांचा मराठी अनुवाद दुर्गा भागवत यांनी केला आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Bhagwat, Durga (1975). Siddhartha jataka. Varda Books.