Jump to content

राष्ट्रीय महामार्ग १४ (जुने क्रमांकन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत  राष्ट्रीय महामार्ग १४
लांबी ४५० किमी
सुरुवात बिवार, राजस्थान
मुख्य शहरे पाली - सिरोही - पालनपुर
शेवट राधनपूर, गुजरात
जुळणारे प्रमुख महामार्ग

रा. म. ८ - बिवार
रा. म. ११२ - बार
रा. म. ६५ - पाली
रा. म. ७६ - पिंडवारा

रा. म. १५ - राधनपूर
राज्ये गुजरात: १४० किमी
राजस्थान: ३१० किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग १४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४५० किमी धावणारा हा महामार्ग बिवारला राधनपूर ह्या शहराशी जोडतो. पाली, सिरोही, व पालनपूर ही रा. म. १४ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.