Jump to content

पालनपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पालनपूर
शहर
देशभारत संपादन
Capital ofबनासकांठा जिल्हा, पालनपूर तालुका संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानपालनपूर तालुका संपादन
भौगोलिक गुणक२४°१०′०″N ७२°२६′०″E संपादन
सीमा सामायिक करणेAbu Road संपादन
डाक संकेतांक385001 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड2742 संपादन
Map

पालनपूर हे भारताच्या गुजरात राज्यातील उत्तर भागातील एक शहर आहे. हे बनासकांठा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४०,३४४ होती.

येथे हिऱ्यांचे व्यापारी व जवाहिऱ्यांच्या दुकाने अनेक पिढ्यांपासून आहेत.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "The rise and rise of Belgium's Indian diamond dynasties".
  2. "How Palanpur's diamond merchants conquered the world - रीडिफ.कॉम" Check |url= value (सहाय्य).[permanent dead link]