राधनपूर
Appearance
राधनपूर भारताच्या गुजरात राज्यातील छोटे शहर आहे. पाटण जिल्ह्यातील शहराची लोकसंख्या २००८ च्या अंदाजानुसार ५०,००० होती.
राधनपूर संस्थान इ.स. १६९३मध्ये स्थापन झालेले छोटे राज्य होते.
नावाची व्युत्पत्ती
[संपादन]परंपरेनुसार या शहरा फतेह खान बलोचचा वंशज राधन खानचे नाव देण्यात आले आहे. राधन खानने गुजरातचा बादशहा तिसऱ्या अहमदशाहकडून हा प्रदेश जिंकून घेतल्यावर येथे आपल्या नावाने शहर वसवले.[१]
- ^ द इंपीरियल गॅझेटीयर ऑफ इंडिया. XXI. Oxford. p. 23.