मिई प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिई प्रांत
奈良県
जपानचा प्रांत
Flag of Mie Prefecture.svg
ध्वज
Emblem of Mie Prefecture.svg
चिन्ह

मिई प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
मिई प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कन्साई
बेट होन्शू
राजधानी त्सू
क्षेत्रफळ ५,७७७.२ चौ. किमी (२,२३०.६ चौ. मैल)
लोकसंख्या १८,५५,१७७
घनता ३२१ /चौ. किमी (८३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-24
संकेतस्थळ www.pref.mie.jp

मिई (जपानी: 奈良県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. त्सू हे शहर मिई प्रांताची राजधानी आहे.

इसे स्तूप हे शिंतो धर्मामधील सर्वात पवित्र व महत्त्वाचे प्रार्थनाघर मिई प्रांतात स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°34′0″N 135°46′4″E / 34.56667°N 135.76778°E / 34.56667; 135.76778